Home राजकीय मोदींची पुन्हा एकदा ‘मन की बात’, ३० जूनला सुरुवात

मोदींची पुन्हा एकदा ‘मन की बात’, ३० जूनला सुरुवात

544
0
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ पुन्हा एकदा सुरु होणार आहे. येत्या ३० जूनपासून ‘मन की बात’च्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग प्रसारित होणार आहे. गेल्या महिन्यांत देशात नवे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पुन्हा हा कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.