६० वर्षीय महिलेस चुंबन करणे भोवले आरोपी अटक

महिलेचा विनयभंग, आदिवासी समाजात तीव्र रोष

धारणी प्रजामंच २९/१२/२०१८

धारणी शहरात भर दिवसा एका आदिवासी महिलेला विशिस्ट समाजाच्या युवकाने जबरदस्तीने ने त्याच्या दुकानात बोलावुन तिच्याशी अश्लील चाळे केले व तिचा विनयभंग करुन चुंबन घेत असलेला फोटो काढून वाट्सअप द्वारे ते फोटो सर्वत्र व्हायरल केल्याने आदिवासी संघटनेमध्ये तीव्र रोषाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात तनावाची परिस्थिति निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
शुक्रवारला सकाळी 10 वाजटाच्या सुमारास एका 60 वर्षीय आदिवासी महिलेला विशिष्ट समाजातील युवक आरोपी वसीम आरिफ सौदागर वय 33 वर्ष रा प्रभाग क्र 10 रा. धारणी याने आपल्या हार्डवेअर च्या दुकानात बोलविले तेथे बोलावून आरोपी वसीम ने त्या आदिवासी महिलेशी अश्लील चाळे केले व तिच्या गालाचे चुंबन घेतले हां सर्व प्रकार करत असतांना आरोपीच्या मित्राने त्याचे फ़ोटो सेशन केले व ते शहरातील काही मित्रांच्या मोबाइल वरील वाट्सअप वर व्हायरल केले हा प्रकार विशिष्ट समाजाच्या युवकाने केला त्याची माहिती आदिवासी संघटनेला माहिती पड़ताच सदर महिलेला सोबत घेऊन शुक्रवारला रात्रि 10 वाजता पोलिस स्टेशन लातक्रार दाखल केली धारणी पोलिसांनी आरोपी वसीम विरुद्ध आदिवासी महिलेला जातिवाचक शिविगाळ , विनयभंग , व आयटी एक्ट अन्वये गुन्हा दाखल केला पोलिसांनी मध्यरात्रिच आरोपिची शोधमोहिम सुरु केली असता आरोपीने घरून पळ् काढला होता परंतु त्याला शनिवारला सकाळी 9 वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी सहा. पो नी. प्रीटी निचळे सह पोलिस चमु करत आहे.

संपूर्ण