बिरसा क्रांती दलच्या वतीने देन्हद्री येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

चिखलदरा प्रजामंच,18/11/2018

“बिरसा क्रांती दल” च्या वतीने शाखा दहेन्द्री (ढाना) येथे महामानव भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .तसेच भगवान बिरसा मुंडा च्या प्रतिमेला हार व फुले अर्पण करून,पोलिस पाटिल दिनेश भाउ कासदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.”बिरसा क्रांती दल”चे चिखलदरा तालुका अध्यक्ष नितीन वरखडे व शाखा दहेन्द्री चे अध्यक्ष शिवा जामुनकर व उपाध्यक्ष अलकेश जामुनकर चुरणी शाखाचे अध्यक्ष निलेश उइके, यांनी “भगवान बिरसा मुंडा” यांच्या जीवन चरित्राविषयी आदिवासी बांधवांना माहिती दिली व आदिवासी एकजुट राहण्या करिता प्रेरित केले व महिलांचा सुद्धा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग होता . कार्यक्रमात “बिरसा क्रांती दल” चे कार्यकर्ते व समस्त गावकारी यांच्यासह, कापली धिकार ,लिला जामुनकर,चंद्रकला जामुनकर,पुनम धिकार, सुगरती धिकार, मुन्ना धिकार,शिवराम जामुनकर,बिसराम धिकार ,श्रीराम धिकार ,भूरा जामुनकर,खेमराज बेठेकर, उमराव साकोम ,विनोद धिकार ,प्रकाश कासदेकर,अंतु जामुनकर,गुड्डु साकोम, सुनील बेठेकर, मोंग्या जामुनकर,दिनेश धिकार ,सुखलाल कासदेकर व प्रकाश कासदेकर व समस्त ग्राम दहेन्द्री आदिवासी बांधव सहकार्य उपस्थित होते.