तेल्हारा तालुका व शहर युवासेनेचा रस्त्यावरील  खड्ड्यांविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाला घेराव

तेल्हारा, प्रजामंच विशाल नांदोकार १७/७/२०१८

युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुलभाऊ कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे शहर प्रमुख सचिन थाटे यांच्या नेतृत्वात व माजी शिवसेना शहर प्रमुख राजेश वानखडे ,रामा भाऊ फाटकर ,हेमंत अवचार ,यांच्या प्रमुख उपस्थितीत तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्तांच्या झालेल्या गंभीर परिस्थिती बद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्यांना घेराव घालून चर्चा करण्यात आली व येत्या ८ दिवसात हि समस्या न सोडल्यास युवासेना सेने स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला . यावेळी युवासेना तालुका प्रमुख जयवंत चिकटे , युवासेना तालुका समन्वयक बंटी राऊत ,युवासेना शहर प्रमुख सचिन थाटे ,युवासेना समन्वयक राम वाकोडे तालुका संघटक मुन्ना पाथ्रीकर , उपतालुका प्रमुख सदगुरु अकोटकर ,तालुका उपतालुका प्रमुख आशिष शेळके ,रोहित धामोळे , वैभव कुकडे ,आकाश इंगळे ,निलेश उमाळे तालुका उप संघटक मुन्ना खारोडे तालुका सरचिटणीस भैया देशमुख , ताकुला चिटणीस विशाल फाटकर हिवरखेड शहर प्रमुख अंकुश निळे ,अंकुश कुलट,शहर संघटक स्वप्नील सुरे ,शहर सरचिटणीस किशोर डामरे ,उपशहर प्रमुख राहुल पुदाखे , उपशहर प्रमुख प्रज्वल मोहोड , प्रसिद्धी प्रमुख विशाल नादोकार सागर इंगळे , गौरव धुळे ,सुरज काईगे अमित घोडेस्वार ,वैभव कुचके , वैभव देशमुख , आकाश पवार ,अक्षय तिडके ,संतोष तायडे,रोहित अग्रवाल ,गोविंद फुलवंदे ,वैभव कुचके आदेश महल्ले ,स्वप्नील इंगळे ,सौरभ कापसे प्रसाद देशमुख विशाल देशमुख मंगेश आखरे,नितीन आखरे , अक्षय गावंडे इत्यादी युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते .असे युवसेनेंचे प्रसिद्धी प्रमुख विशाल नांदोकार यांनी कळविले आहे

संपूर्ण