अकोला जिल्हा न्यायालय जवळ भिषण अपघात , एकाचा जागीच मृत्यु तर एक गंभिर जख्मी.

अकोला प्रजामंच कुशल भगत 7/7/2018

सकाळी 6 वाजताच्या सुमारास अकोला जिल्हा न्यायालय जवळ भिषण अपघात झाला या मध्ये एकाचा जागीच मृत्यु तर एक गंभिर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. अकोला ३ शहर येथील कमला टॉवर निवासी संजय हिवरे तसेच आंबलकर हे दोघे हि शिक्षक असुन शनिवारी सकाळी काटिपाटी जिल्हा अकोला येथे शाळेला येत असतांना अकोला जिल्हा न्यायालय जवळ येताच मागून आलेल्या ट्रँव्हल्स क्रमांक MP 48 P 1100 या ट्रँव्हल्स ने MH30 AD 5452 या मोटार सायकल ला जोरदार धडक दिली. या गंभिर अपघातात संजय हिवरे यांचा जागिच मृत्यु झाला तर आंबलकर हे गंभिर जखमी झाले .

संपूर्ण