अकोट उपविभागीय कार्यालयात पर्यावरण प्रेरणा समिती तर्फे केले वृक्षरोपण

अकोट प्रजामंच सय्यद अहमद ३/७/२०१८ 

दिनांक ०१ ते ३१ जुलै २०१८ पर्यंत महाराष्ट्र शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रमाचे अंतर्गत लागवड लावण्याची सुरवात झाली व अकोट पर्यावरण प्रेरणा समितीचे अध्य्क्ष जावेद अली मिरसाहेब पत्रकार सय्यद अहेमद यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण लागवड चा आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाचे परिसरातील करण्यात आले होते अशातच अकोट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नुकताच रुजू नवनियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्यांनी स्वत व आमचे कर्मचारी संगोपण करण्याची याप्रसंगी गवाही दिली व पर्यावरण प्रेरणा समिती चा सामाजिक कार्याचा सुध्दा त्यांनी कौतुक करून शुभेच्छा यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मिलींद बहाकर सामाजिक वनीकरण चे वनक्षेत्रपाल भड़ नायब तहसीलदार राजेश गुरव अकोट वन्यजीव विभाग नरनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी चौहान अकोट शहर पोलीस स्टेशन  चे ए पी आय ज्ञानोबा फड़ पोलीस उपनिरीक्षक रामाभाऊ भास्कर रूपनर राजेश नागमते अकोट नगर परिषदेचे उपाध्य्क्ष अकोट न पा चे स्वच्छता निरीक्षक सरफाराज खाँ काले खाँ अबरार खाँ शमशेर खाँ संदीप उगले डॉ गजानन महाल्ले बाबाजी सेजपाल प्रदीप श्रीवास्तव अहेमद खान प्रवीण खोड़के सचिन हरखंठ आ भारसाकळे यांचे स्वीय सहाय्यक अनिल तिवारी गोपाल रामाकडे सय्यद इमरान पांडुरंग तायडे शकील ठेकेदार जावेद पटेल प्रकाश गायकी नांदखेड चे सरपंच विजय इंगळे डॉ अशोक शर्मा समीर खान जसीम जमादार राजू खर्चे अविनाश इंगळे अहेमद अली हर्षल देशमुख यांच्या उपस्थित वृक्षारोपण केले या कार्यक्रमाचा अथक परिश्रम अकोट पर्यावरण प्रेरणा समिती चे सदस्यांनी घेतली.

संपूर्ण