Home अमरावती मेळघाट विकासासाठी कटीबध्द देशात नरेन्द्र तर राज्यात देवेंन्द्र-केंद्रीय गृहराज्यमंत्री -अमित शाह

मेळघाट विकासासाठी कटीबध्द देशात नरेन्द्र तर राज्यात देवेंन्द्र-केंद्रीय गृहराज्यमंत्री -अमित शाह

1144
0

धारणी,प्रजामंच,11/10/2019

देशाच्या सुरक्षेविषयी भाजप सरकारकङून कोणतीही तङजोङ केली जाणार नाही देशात कॉग्रेसच्या शासन काळात आंतकवाद्यांनी जो अतिरेकी धुमाकुळ घातला होता या आंतकवादी हमल्याचे मुळ काश्मिर मधिल ३७० या कलमातच दङलेले होते. घुसखोराना 2024 पर्यंत भारतातून कलम 370 प्रमाणे हद्दपार करणार असल्याचे सांगत ३७० कलम हटताच संपुर्ण जगातील अतिरेकीना पोषणार्‍या पाकिस्तानचे कबंरङे मोङल्या गेले,म्हणून देशात नरेन्द्र तर राज्यात मुख्यमंत्री देवेंन्द्र राहल्यास ग्रामिण भागाचा विकास कामाला गती मिळेल, मेळघाटातील गवळी,गवलान समाजावर व आदिवासी समाजावर गेल्या अनेक वर्षापासुन होत असलेला अन्याय आता भाजपचे सरकार कुठल्याही स्थितीत सहन केला जाणार नाही. असे प्रतिप्रादन केंद्रिंय ग्रुहमंत्री अमित शहा यांनी धारणी येथे केले. ते भाजपचे उमेदवार रमेश मावस्कर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. सत्तर वर्षाच्या ईतिहासात आदिवासींच्या विविध योजनानां भष्ट्राचाराच्या किङीने पोखरून काढले होते म्हणुन आदिवासी समाज विकासाच्या प्रक्रियेतुन दुर फेकल्या गेले होते . मुख्यमंत्री पदी देवेन्द्र फङणविस आरूढ होताच विकासाची पवित्र गंगा गावा गावात पोहचु लागली आहे. केंन्द्र व राज्य सरकारकङून आदिवासी विकासाच्या अनेक योजना चालविल्या आहेत त्यामुळे भाजप शासन काळात मेळघाटचा विकास गतीने होत आहे,

अमूल दूध सारखी दूध डेअरी उघडणार

मेळघाटात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून त्यासाठी अमूल दूध डेअरी देवेंद्र सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर उघडणार असल्याचे आश्वासन उपस्थित जनतेला दिले.

भाजपचे आदिवासी माजी आमदार मंजू दादू यांच्या सह धारणी भाजपाचे 2 आणि शिवसेनाचे एका नगरसेवकाला व रिपाई आठवले गटच्या पदधिकारीना कार्यक्रमाच्यामुख्य  स्टेज वरुण डावले
मंचा वर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,आमदार प्रवीण पोटे, मंत्री चंद्रशेखर बावनकुले,, अनिल बोंडे,,प्रभुदास भिलावेकार,, रमेश मावस्कर,,प्रताप अड्सड,,रमेश बुंदिले, दिनेश सूर्यवंशी सह कार्यकर्त पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रमेश मावस्कर यांना निवडून देण्याचे जनतेला आव्हान केले.