Breaking News अमरावती ताज्या घडामोडी

अमरावती विधानपरिषद निवडणूकीचे मतदान ९९.८० टक्के

अमरावती, प्रजामंच,21/5/2018 नुकतेच २१ मे २०१०८ रोजी पार पडलेल्या अमरावती विधान परिषदेची मतदान प्रकिया पार पडली, यासाठी तहसीलस्तरावर एकूण 14 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली, एकूण मतदारांची संख्या 489 असून यामध्ये महिला मतदार 239 व पुरुष मतदार 249  त्यापैकी 488 मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 99.80 एवढी झाली आहे. मतदान केंद्रनिहाय आकडेवारी याप्रमाणे, […]

५५ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू

कडेगाव पूर्व भागातील नेवरी पोलीस चौकी बंद असल्याने अवैध व्यवसाय जोमात सुरु

मंगरूळपीर येथे ८७ लाख किंमतीचा प्रतिबंधित गुटका मुद्देमालसह जप्त

टीटम्बा येथे येथे ८ दिवसापासून विद्युत पुरवठा बंद गावकऱ्यांचे बेहाल प्रशासन सुस्त

चिखलदरा तालूक्यातील कोटमी येथे महिलेची हत्या

आपला मेळघाट

काटकुंभ येथे बिरसा क्रांती दलाची दहा लाख स्वाक्षरी संदर्भात बैठक संपन्न

चिखलदरा, प्रजामंच 18/5/2018  आदिवासी समाजाच्या विविध मागण्या व समस्यांचे पुर्तता संदर्भात बिरसा क्रांती दल आदिवासी सामाजिक संघटना तसेच आदिवासीच्या इतर अनेक संघटनांच्या नेत्रुत्वात पावसाळी अधिवेशन २०१८ ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदिवासी चे प्रमुख पाच सुत्री  मागण्यासह दहा लाख आदिवासींचे स्वाक्षरी केलेले निवेदन देण्यात येणार आहे.या दहा लाख स्वाक्षरी अभियानाचा  शुभारंभ ६ मे […]

टीटम्बा येथे येथे ८ दिवसापासून विद्युत पुरवठा बंद गावकऱ्यांचे बेहाल प्रशासन सुस्त

मेळघाटातून होणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याचे बेकायदेशीर निर्यात थांबवा – डॉ. रवि पटेल

मेळघाटात यंदा जंगलाला आग लागण्याचे प्रमाण सर्वाधिक हजारो हेक्टर जंगल जाळल्याचा अंदाज

चिखलदरा तालूक्यातील कोटमी येथे महिलेची हत्या

Breaking News ताज्या घडामोडी देश / विदेश

भाजप देतेय आमदारांना १०० कोटींची ऑफर – कुमारस्वामी

बेंगळूरु, प्रजामंच,16/5/2018  कर्नाटकात भाजपनं आमदारांना गळाला लावण्यासाठी घोडेबाजार सुरू केला आहे. त्यांना फोडण्यासाठी भाजपनं प्रत्येक आमदारांना १०० कोटी रुपये आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप जेडीएसचे नेते  कुमारस्वामी  यांनी केला आहे. त्यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. कर्नाटकात सत्तेची रस्सीखेच सुरू झालेली असतानाच कुमारस्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा जाहीर […]

कर्नाटक बनावट ओळखपत्र सापडलेले फ्लॅट भाजपच्या माजी नगर सेविकेचा असल्याचे उघड

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०० कोटींची मानहानी नोटीस

अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रत्येक गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी,असे बंधन नाही-सर्वोच्च न्यायालय  

६ वर्षीय बालकाची हत्या करून मांस खाणाऱ्या आरोपीस फाशी

Breaking News ताज्या घडामोडी वाशिम

५५ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू

वाशिम, प्रजामंच, समाधान गोंडाळ,21/5/2018  मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा येथील ५५ वर्षीय इसमाची उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना २१ मे ला सकाळी ११ वाजता उघडीस आली. प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा येथील रहवासी असलेले अरुण नारायण बिहाडे वय ५५ वर्षे हे चार दिवसापासून घरी आले नव्हते, दरम्यान २१ मे रोजी जामणी शेतशिवारात निंबाच्या झाडाखाली मृतावस्थेत इंझोरी येथील शेतकऱ्याला […]

मंगरूळपीर येथे ८७ लाख किंमतीचा प्रतिबंधित गुटका मुद्देमालसह जप्त

पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या २ काळविट विहिरीत पडल्या १ चा मृत्यू, १ वाचले  

लोहारी बु.या गावात महावितरणकडून श्रमदान  

तेल्हारा शहरात स्वच्छ भारत अभियानाचा तीन तेरा, आरोग्याचा खेळखंडोबा

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

कडेगाव पूर्व भागातील नेवरी पोलीस चौकी बंद असल्याने अवैध व्यवसाय जोमात सुरु

सांगली, प्रजामंच,कुलभूषण महाजन कडेगाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या अवैध व्यवसाय  करणारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून दारू, गुटखा व मटका वाले गल्ली बोळात पहावयास मिळत आहेत. कडेगाव पोलिसांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षा मुळे कडेगाव पूर्व भागात विद्यमान परिस्थिती निर्माण झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळं सर्वसामान्य जनतेमधून कडेगाव पोलिसांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं […]

छगन भुजबळ यांचे चिरंजीव शिव सेनेच्या मातोश्रीवर,राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

खाजगी शाळेचा प्रताप दहावीत २०३ बोगस विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले ७ शिक्षकांवर गुन्हा दाखल

बारमध्ये अश्लील कृत्य करतांना १० जणांना पोलिसांनी केले अटक

महाविद्यालयीन शिक्षकाने परीक्षेत पास करण्यासाठी शरीरसुखाची विद्यार्थीनीला केली मागणी

मनोरंजन

बाळासाहेब ठाकरेची भूमिका नवाजुद्दिन सिद्दिकी साकारणार

मुंबई प्रजामंच ऑनलाईन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट लवकरच येतोय. विशेष म्हणजे आतापर्यंत वेगवेगळया भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संजय राउतांची निर्मीती नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारणा-या नवाजु्द्दीनसाठी ही भूमिकाही तितकीच महत्त्वाची असणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत या […]

बारायण सिनेमाचा पोस्टर रिलीज

परदेशात शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये एकमेव भारतीय ‘सोनेरी’ लघुपटाची बाजी

‘या’ सिनेमासाठी शाहरूख खानने केलं कॉम्प्रमाईज

आपला मेळघाट ताज्या घडामोडी व्हिडीओ न्यूज

धारणी तालुक्यातील खाऱ्या टेंबरु व कोठा येथे आमदार सह अधिकाऱ्यांचा महाश्रमदान कार्यक्रमात सहभाग  

धारणी, प्रजामंच,2/5/20185 महाराष्ट्र दिनानिमित्त धारणी तालुक्यातील खाऱ्या टेंबरु व कोठा या गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. वॉटर कप स्पर्धेत या गावांचा समावेश आहे. आयोजित महाश्रमदान कार्यक्रमात मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या सह माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य महेंद्रसिंह गैलावार, प.स. सदस्य रामविलास दहीकर,माजी जि.प. सदस्य सदाशिव खडके, पंकज मोरे, सुशील गुप्ता, अंबर बनसोड,राजेश तोटे,जवंजाळ,वरिष्ठ […]

मेळघाटातील जनतेचे पाण्यासाठी वणवण, अनेक गावात भीषण पाणी टंचाई

नवी मुंबईत खड्ड्यामुळे क्रेनखाली येऊन तरुणीचा मृत्यू

हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा

मुख्य संपादक

सौ. दुर्गा प्र. बिसंदरे (सिसोदिया)

Contact No’s :

07226224441,

+91 9423427232

जाहिरात

ताज्या घडामोडी

Show all of Vsrp Demo

जाहिरात

जाहिरात

Blog Traffic

013552
Users Today : 352
Users Yesterday : 679
This Month : 10810
This Year : 13552
Total Users : 13552
Views Today : 843
Total views : 41220
Who's Online : 11
Your IP Address: 54.80.183.100
Server Time: 2018-05-21

व्हिडीओ जाहिरात

क्रीडा

सानियाच्या गुडघ्याला दुखापत, काय होणार टेनिस करिअरचे ?

सानिया सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे त्यामूळे ती पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मुंबई : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सानिया सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे त्यामूळे ती पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.     शस्त्रक्रियेबाबत निर्णय ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स’ […]

पाकिस्तानी खेळाडूने केलं सचिनचं तोंडभरुन कौतूक

विराटच्या या नव्या प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

श्रीलंका टीममध्ये वेगळ्या बॉलिंग अ‍ॅक्शनचा नवा खेळाडू

क्राईम महाराष्ट्र

दौंडमध्ये गोळीबार तिघांचा मृत्यू  

पुणे प्रजामंच ऑनलाईन पुणे  जिल्ह्यातील दौंडमध्ये संजय शिंदे नामक व्यक्तीने गोळीबार केल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घडना घडली असून एकाच व्यक्तीकडून दोन ठिकाणी हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. बोरावडेनगर, नगर चौकी भागात गोळीबाराची ही घटना घडली. या गोळीबारानंतर दौंडमधील तणाव वाढल्याची माहिती मिळते, त्यामुळे येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमोल जाधव, गोपाळ शिंदे […]

अर्धवट जळालेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचे मुतदेह सापडले.

पतीकडून नवविवाहितेची हत्या

मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार…